टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या लूक आणि स्टाइलने चाहत्यांना वेड लावते.
तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासोबतच अभिनयासाठीही खूप प्रसिद्ध आहे आणि नेहमीच चर्चेत असते.
श्वेता तिवारीचा लूक 43 वर्षांच्या महिलांसाठीही उत्तम मार्गदर्शन असेल तुम्ही देखील नक्की फॉलो करा.
या पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. .
या सूटसोबत तुम्ही स्टायलिश ज्वेलरीही घालू शकता.
काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे
यामध्ये श्वेताचे वय समजणे कठीण होईल, ती खूपच स्टायलिश दिसत आहे.