सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

यादीच केली जाहीर

'2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी

या यादीमध्ये बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कोण आहेत याची यादीच देण्यात आली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

अव्वल पाचमध्ये केवळ एक महिला

विशेष म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल पाचमध्ये केवळ एका महिलेचा समावेश आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

ही अभिनेत्री दीपिका, करिना नाही

त्यातही खास बाब म्हणजे ही अभिनेत्री दीपिका, कटरिना, करिना, आलिया वगैरे नसून वेगळीत हिरोईन आहे. ती कोण आणि तिची संपत्ती किती ते पाहूयात...

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

पाचव्या स्थानी प्रसिद्ध दिग्दर्शक

सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत पाचव्या स्थानी करण जोहर आहे. त्याची एकूण संपत्ती 1400 कोटी इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

बच्चन कुटुंबीय चौथ्या स्थानी

चौथ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन आणि कुटुंबीय आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1600 कोटी रुपये इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

तिसऱ्या स्थानी ऋतिक

तिसऱ्या स्थानी अभिनेता ऋतिक रोशन आहे. ऋतिकची एकूण संपत्ती 2 हजार कोटी रुपये इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

ती एकमेव अभिनेत्री कोण?

या यादीत असलेली एकमेव अभिनेत्री आहे जुही चावला.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

तिची एकूण संपत्ती किती?

जुही चावला आणि तिच्या कुटुंबाची संपत्ती 4600 कोटी रुपये इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

पहिल्या क्रमांकावर कोण?

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर शाहरुख खान असून त्याची एकूण संपत्ती 7300 कोटी इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 03, 2024

VIEW ALL

Read Next Story