फक्त पैसा आणि शरीरयष्टी नाही तर पुरुषांचे काही विशेष गुण महिलांना आकर्षित करतात. संशोधनात हा खुलासा झाला आहे.

वनिता कांबळे
Sep 03,2024


मुली हँडसम आणि पैसेवाला मुलगा आपला जोडीदार म्हणून निवडतात असे समजले जाते. मात्र, नेहमी असं घडत नाही.


पैसा, शरीरयष्टी नाही तर पुरुषांचे काही खास गुण महिलांना आकर्षित करतात.


पुरुषांचे कोणते गुण महिलांना आवडतात याबाबत एक संशोधन करण्यात आले.


साओ पाउलो विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ जोआओ फ्रान्सिस्को गोस ब्रागा ताकायानागी यांनी या संशोधनबाबत माहिती दिली.


बुद्धीमान पुरुषांकडे महिला लगेच आकर्षित होतात.


मनाने दिलदार असणाऱ्या पुरुषांकडे महिला आकर्षित होतात. पुरुषांमध्ये असलेला दयाळूपणा हा गुण देखील महिलांना विशेष आवडतो.

VIEW ALL

Read Next Story