'कंधार हायजॅक'च्या पत्रकार परिषदेत विजय विर्माने उघडपणे मागितली 'या' अभिनेत्रीची माफी

नेटफलिक्स

कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीज नुकतीच नेटफलिक्सवर रिलीज झाली आहे.

कंधार हायजॅक

'कंधार हायजॅक' रिलीज झाल्यापासून वादात सापडल्याचं पहायला मिळतंयय. मात्र, दुसरीकडे सिरीजला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय.

पत्रकार परिषद

अशातच मुंबईला झालेल्या पत्रकार परिषदेत विजय वर्मा, दिया मिर्झा, पूजा गौर, नसीरुद्दीन शाह, पत्रलेखा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी उपस्थिती लावली.

पूजाची माफी

मात्र, पत्रकार परिषद सुरू होण्याआधी असं काही झालं की, विजय वर्माने सर्वांसमोर अभिनेत्री पूजा गौरची माफी मागितली. त्याचे फोटो समोर आलेत.

साडीचा पल्लू

विजय स्टेजवर पोज देत असताना अभिनेत्री पूजा गौरच्या साडीचा पल्लू चुकून विजयच्या पायाखाली आला. पण विजयला याची खबर लागली नाही.

पाय सरकवला अन्

पूजा विजय जवळ गेली अन् विजय वर्माला याबद्दल सांगितलं. त्यावेळी विजयने पाय सरकवला अन् त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली.

खदाखदा हसले

दरम्यान, या घटनेनंतर दोघंही खदाखदा हसायला लागले अन् विजयने माफी मागत हात जोडले. त्यानंतर दोघांनी पोझ दिल्या अन् फोटोशूट केलं.

VIEW ALL

Read Next Story