100 कोटीहून अधिक चार्ज घेणाऱ्या सुपरस्टार्सचा पहिला पगार किती होता?

सलमान खान एका प्रोजेक्टसाठी 100 कोटी चार्ज घेतो. त्याचा पहिला पगार 75 रुपये होता. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्याने काम केले होते.

शाहरुख खान एका सिनेमासाठी 120 कोटी फी घेतो. सिनेमागृहातील तिकिट विक्रेता म्हणून त्याला 50 रुपये पगार मिळाला होता.

आमिर खान एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी फी आकारतो. त्याला पहिला पगार 11 हजार रुपये मिळाला होता.

अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी 125 कोटी फी घेतो. त्याचा पहिला पगार 3500 रुपये होता.

अक्षय कुमार सिनेमासाठी 135 कोटी रुपये घेतो. शेफ म्हणून त्याचा पहिला पगार 1500 रुपये होता.

विजय 200 कोटी फी आकारतो. त्याला पहिल्या सिनेमासाठी 500 रुपये मिळाले होते.

कमल हसन 150 कोटी फी घेतात. त्यांना पहिल्या सिनेमासाठी 500 रुपये पगार मिळाला होता.

रजनीकांत 150 कोटी फी आकारतात. त्यांचा पहिला पगार 750 रुपये होता.

प्रभास एका सिनेमासाठी 150 कोटी फी घेतो. त्याला पहिल्या सिनेमासाठी 4 लाख रुपये मिळाले होते.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story