शाहरुखच्या 'पठाण' आणि 'जवान' ऐवजी 'अ‍ॅनिमल' ठरला बॉलिवुडचा बादशाह!

Published by: Zee Team | Dec 10, 2023

बॉलिवुडमध्ये वर्षाला अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

Published by: Zee Team | Dec 10, 2023

2023 मध्ये रिलीज झालेल्या हिंदी चित्रपटांचा आकडा 130 इतका आहे.

Published by: Zee Team | Dec 10, 2023

शाहरुख खानने 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटातून तगडी कमाई केली.

Published by: Zee Team | Dec 10, 2023

या दोन चित्रपटांशिवाय वर्षा अखेरीस तो 'डंकी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Published by: Zee Team | Dec 10, 2023

'जवान' या चित्रपटानं 640.42 कोटी कमवून बॉक्स गाचवलं होतं.

Published by: Zee Team | Dec 10, 2023

'पठाणचा' कमाईचा आकडा 543.22 कोटी इतका आहे.

Published by: Zee Team | Dec 10, 2023

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं सुरुवातीच्या काही दिवसांत देशात 300 + कोटी तर जगभरात 500 कोटी कमाई करण्याचा आकडा पार केला.

Published by: Zee Team | Dec 10, 2023

VIEW ALL

Read Next Story