वॉर्नर पुन्हा एकदा झाला 'पुष्पा'; मुलीसह अल्लू अर्जूनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Published by: Zee Team | Apr 08, 2023

मुलीसह दिल्या अल्लू अर्जुनला शुभेच्छा

व्हिडीओत डेव्हिड वॉर्नरसह त्याची मुलगी दिसत आहे. यावेळी त्याने खास अंदाजात अल्लू अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Zee Team | Apr 08, 2023

अल्लू अर्जुनसाठी शेअर केला व्हिडीओ

मात्र यादरम्यान त्याने आपला आवडता हिरो अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Apr 08, 2023

पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचं नेतृत्व

ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला असल्याने त्याच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये पहिले दोन सामने गमावले असल्याने वॉर्नरवर दबाव आहे.

Published by: Zee Team | Apr 08, 2023

वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये व्यग्र

वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये खेळत असून दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करत आहे.

Published by: Zee Team | Apr 08, 2023

डेव्हिड वॉर्नरच्या अल्लू अर्जुनला शुभेच्छा

याच निमित्ताने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या मुलीने अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Zee Team | Apr 08, 2023

अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) आज वाढदिवस आहे. अल्लू अर्जुन आज 41 वर्षांचा झाला असून वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पा-2 (Pushpa 2) चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Apr 08, 2023

VIEW ALL

Read Next Story