अमिताभ-जया बच्चन यांना एका मिनिटाच्या सीनसाठी 3 वर्षे लागले, कारण...

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2024

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2024

'शोले' चित्रपटात अमिताभ आणि जया बच्चन यांची जोडी दिसली होती.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2024

1975 मधील 'शोले' हा चित्रपट हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील महान चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटातील एक सीन असा आहे ज्याचे शूटिंग करताना दिग्दर्शक अडचणीत आला होता.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2024

ज्यामध्ये जया बच्चन कंदील पेटवत आहेत आणि अमिताभ बच्चन माउथ ऑर्गन वाजवत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2024

हा 1 मिनिटाचा सीन शूट करण्यासाठी 3 वर्षे लागली. कारण दिग्दर्शकांना वेगळी लायटिंग आणि सूर्यास्ताच्या वेळी हा सीन शूट करायचा होता.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2024

त्यामुळे रमेश जी यांनी या सीनच्या शूटिंगसाठी 3 वर्षे घालवली. जेणेकरून त्यांना परफेक्ट शॉट मिळू शकला.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2024

VIEW ALL

Read Next Story