IIFA Awards मध्ये जान्हवीचा जलवा, 8 कोटींच्या नेकलेस आणि बोल्ड लुकने वेधलं लक्ष

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

जान्हवी कपूर नेहमी तिच्या बोल्ड लुकने आणि हटके फॅशनमुळे चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

नुकतीच जान्हवी कपूर IIFA Awards सोहळ्यासाठी सोनेरी ड्रेसमध्ये पोहोचली होती.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

आयफा अवोर्ड्स सोहळ्याचे खास फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

अभिनेत्रीच्या लूक आणि गळ्यातील नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरच्या या नेकलेसची किंमत जवळपास 8 कोटी रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

सध्या तिच्या या नेकलेसची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

VIEW ALL

Read Next Story