जान्हवी कपूरला 'तुझे ब्यूटी स्पॉट दाखव' म्हणणारा तो अभिनेता कोण?

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

'कॉफी विथ करण'मध्ये खुलासा

जान्हवीनं कॉफी विथ करणच्या 8 व्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिला करणनं प्रश्न विचारला की कधी कोणी तिला फ्लर्टी मेजेस केला आहे का?

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

खुलासा करताना जान्हवीला वाटली खुशीची भीती

याविषयी बोलत असताना जान्हवी खुशीकडे बघत म्हणाली, 'मला वाटतंय की हे ऐकल्यानंतर तू माझ्यावर चिडशील.'

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

अभिनेत्यानं केला होता असा मेसेज

जान्हवीनं खुलासा केला की एका अभिनेत्यानं तिला मेसेज केला होता की 'मी तुझे सगळे ब्यूटी स्पॉट पाहू शकतो का?'

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

करणनं दिली अशी प्रतिक्रिया

जान्हवीनं असं सांगताच करण जोहर जोरजोरात हसू लागला. त्यानं पुढे जान्हवीला विचारले की 'असे तिचे किती स्पॉट आहेत.' उत्तर देत जान्हवी म्हणाली की 'खूप.' त्यामुळे तो कोण अभिनेता आहे काही समोर आलेलं नाही.

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

जान्हवीनं बहिणीला दिला 'हा' सल्ला

जान्हवीनं तिची बहिणी खुशीला रॅपिड फायर दरम्यान, अनन्या पांडेचं नाव येताच सल्ला दिला की 'एकाच मुलाच्या प्रेमात पडू नको.'

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

जान्हवी आणि अनन्यानं एकाच व्यक्तीला केलं डेट

जान्हवी आणि अनन्या या दोघांनी ईशान खट्टला डेट केलं होतं. जान्हवीनं ईशानसोबत 'धडक' आणि अनन्यानं 'खाली पीली' या चित्रपटात काम केलं. त्यामुळे जान्हवी थोडक्यात असाच इशारा देत होती असं म्हटलं जातं.

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

बॉलिवूड अभिनेत्याला डेट करणार नाही

यावेळी जान्हवीनं खुलासा केला की ती कधीच बॉलिवूड अभिनेत्याला डेट करणार नाही. ही सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे, जे तिला आयुष्यात नकोय. तिची इच्छा आहे की तिच्या पार्टनरनं तिच्यावर प्रेम करावं. (All Photo Credit : Janhvi Kapoor Instagram)

Published by: Diksha Patil | Jan 05, 2024

VIEW ALL

Read Next Story