जान्हवी कोणत्या चित्रपटात दिसणार

जान्हवी लवकरच Mr And Mrs Mahi या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव दिसणार आहे.

कधी झाला श्रीदेवी यांचा मृत्यू

2018 साली श्रीदेवी यांचा दुबईत मृत्यू झाला होता. तिथे त्या एका नातेवाईकाच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी गेल्या होत्या.

जान्हवीला कोणत्या नावानं हाक मारायच्या श्रीदेवी

श्रीदेवी या जान्हवीला लाडू या नावानं हाक मारायच्या.

आईशी शेवटचं कोणत्या गोष्टीवर झालं होतं बोलणं

जान्हवी तिच्या डेब्यू चित्रपटाविषयी तिच्या आईशी बोलली होती. ज्या महिन्यात तिच्या आईचे निधन झाले तो पूर्ण महिना तिच्यासाठी ब्लर आहे.

श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर जान्हवीनं स्वत: ला कसे सावरले

मी कॅमेऱ्यासमोर जितका वेळ राहिनं तितकी मी आईच्या जवळ असेन असं तिला वाटायचं कारण माझ्या पहिल्या चित्रपटादरम्यान ती सारखी बोलायचे बेस्ट शॉट दे.

आईच्या निधनानंतर जान्हवीनं सुटकेचा निश्वास सोडला

जान्हवी म्हणाली की त्यावेळी तिला असं झालं की आता काही तरी वाईट घटलं आहे. यासाठी मी पात्र आहे. जे घडायचं होतं ते घडलं. पण त्यावेळी जे झालं आहे त्याला मी स्वीकारलं आणि मी सुटकेचा श्वास घेतला.

बरखा दत्तला जान्हवीनं याविषयी सांगितले

जेव्हा माझ्या आईचे निधन झाले तो क्षण माझ्यासाठी खूप वाईट होता. काही तरी खूप वाईट झालं आहे हे माझ्या लक्षात आलं कारण या आधी मला सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीनं मिळाल्या होत्या.

VIEW ALL

Read Next Story