नैना कंवलला अटक

यानंतर दिल्ली पोलिसांनी नैना कंवलला अटक केलं होतं. यानंतरच तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा

पोलिसांना पाहताच नैनाने दोन्ही पिस्तूलं खिडकीतून खाली फेकून दिली होती. पोलिसांनी ही शस्त्रं जप्त करत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दोन विनापरवाना पिस्तूल सापडले

दिल्ली पोलिसांनी एका अपहरण प्रकरणात आरोपी सुमीत नांदलचा शोध घेताना छापेमारी केली होती. यादरम्यान पोलीस नैना कंवलच्या फ्लॅटवर पोहोचले होते. यावेळी तिच्याकडे दोन विनापरवाना पिस्तूल सापडले होते.

स्पोर्ट कोट्यातून भरती

नैना कंवल हरियाणा केसरी असून इंटरनॅशनल रेसलर आहे. 2022 मध्ये स्पोर्ट कोट्यातून नैना कंवल राजस्थान पोलीसमध्ये भरती झाली.

चौकशी सुरु

ट्रेनी उपनिरीक्षक नैना कंवल पाचवी बटालियन आरसीमध्ये तैनात आहे. तिच्याविरोधात सध्या चौकशी सुरु असून या तपासाअंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कारण काय?

अपहरणाच्या एका प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला.

नैना कंवल निलंबित

राजस्थान पोलिसांनी मोठी कारवाई केली असून उपनिरीक्षक नैना कंवलला निलंबित केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story