'माही' चा टी-शर्ट आणि हटके लूक... IPL मॅच पाहायला पोहोचली जान्हवी कपूर

Published by: Diksha Patil | May 04, 2024

जान्हवी कपूरनं

जान्हवी कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Diksha Patil | May 04, 2024

जान्हवीचा लूक

जान्हवीनं निळ्या रंगाची जर्सी घातली असून माही लिहिलं आहे आणि त्यावर नंबर 6 लिहिला आहे.

Published by: Diksha Patil | May 04, 2024

आयपीएल मॅचला हजेरी

जान्हवी ही आयपीएल मॅच पाहायला गेली होती. त्यावेळी तिथे ती मॅचचा आनंद घेताना दिसली.

Published by: Diksha Patil | May 04, 2024

हटके कॅप्शन

जान्हवीनं हे फोटो शेअर करत माही डे आउट, मिस्टर माही तुम्हाला खूप मिस केलं. त्यासोबत राजकुमार रावला देखील टॅग केलं आहे.

Published by: Diksha Patil | May 04, 2024

आगामी प्रोजेक्ट

जान्हवी 'मिस्टर अॅन्ट मिसेज माही' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेट आणि क्रिकेटर्सवर आधारीत आहे.

Published by: Diksha Patil | May 04, 2024

कोणासोबत करणार स्क्रिन शेअर?

जान्हवी कपूर या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. (All Photo Credit : Janhvi Kapoor Instagram)

Published by: Diksha Patil | May 04, 2024

VIEW ALL

Read Next Story