जया बच्चन यांना घरी 'या' नावाने हाक मारते ऐश्वर्या

ऐश्वर्या

ऐश्वर्या राय आपली सासू म्हणजे ज्येष्ठ अभिनेता जया बच्चन यांना 'माँ' म्हणजे आई या नावाने हाक मारते. अभिषेक बच्चनही आपल्या आईला 'माँ' याच नावाने हाक मारतो.

आराध्या

आराध्या बच्चन जया बच्चन यांना 'दादीजी' म्हणजे आजी या नावाने हाक मारते.

अमिताभ यांना

आराध्या बच्चन अमिताभ बच्चन यांना 'दादाजी' म्हणजे आजोबा या नावाने हाक मारते.

अभिषेकला प्रेमाने

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच नातं अतिशय खास आहे. ऐश्वर्या अभिषेकला लाडाने 'बेबी' या नावाने हाक मारते. तर अभिषेक पत्नी ऐश्वर्याला 'वायफी' नावाने हाक मारतो.

सासूसोबत नातं

ऐश्वर्या रायचे सासूसोबत म्हणजे जया बच्चन यांच्यासोबत विळी-भोपळ्याचं नातं आहे. जया बच्चन यांनी सांगितलं की, सूनेने चूक केल्यावर त्या ओरडतात देखील.

सुनेचा वाटतो अभिमान

अमिताभ बच्चन यांना सून ऐश्वर्या राय बच्चन यांचा अतिशय अभिमान वाटतो. अभिनेत्री आणि सून म्हणून ऐश्वर्या खूप वेगळी आहे.

अमिताभ यांना

ऐश्वर्या राय बच्चन अमिताभ बच्चन म्हणजे आपल्या सासऱ्यांना 'पा' नावाने हाक मारते.

दोन मुलं

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना दोन मुलं आहेत. श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन अशी मुलांची नावे

स्पोर्ट्सचे हौशी

अभिषेक बच्चन खेळाचा हौशी आहे. फुटबॉल आणि कबड्डी मनापासून फॉलो करताना दिसतात. स्वतःची टीम देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story