कधी खायला पाहिजे पांढरा तांदूळ, जाणून घ्या योग्य वेळ?

प्रत्येक पदार्थ खाण्याची योग्य वेळ असते. ती वेळ जमवून घेतली तर आरोग्याला फायदाच होतो.

तांदूळ तर प्रत्येकाच्या घरी असतोच आणि प्रत्येकालाच भात चवीने खायला आवडतो.

पण तुम्हाला भात खाण्याची योग्य वेळ माहित आहे का?

हे खरंय, या वेब स्टोरीत तुम्हाला भात खाण्याची योग्य वेळ सांगणार आहोत? ज्यामुळे फायदाच होईल यात शंका नाही.

भात खाण्याची योग्य वेळ म्हणजे दुपारचा आहार. तुम्ही भात किंवा भाताचे प्रकार दुपारच्यावेळी खाऊ शकता.

एवढंच नाही तर तुम्ही सकाळच्या नाश्तावेळी देखील भात किंवा भाताचे प्रकार खाऊ शकता.

भात खाण्यासाठी या दोन वेळा अतिशय चांगल्या आहेत. अगदी बेस्ट टाईम फॉर राईस म्हणायला हरकत नाही

जर तुम्ही रात्री भात किंवा भाताचे प्रकार खात असाल तर आताच बंद करा

कारण रात्री खाल्लेला भाज पचायला जड असतो. याचे शरीरावर दुष्परिणामच होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story