बॅक टू बॅक अभिनेत्रीला तीन मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र त्याचवेळी अभिनेत्री हे जग सोडून गेली. होते. जियाने ३ जून २०२३ रोजी तिच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.

गजनी सिनेमांत जियाने पत्रकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने आमिरचे सत्य शोधून काढलं होतं. यानंतर ती अक्षय कुमारच्या हाऊसफुल या चित्रपटातही दिसली

यानंतर तिने गजनी सिनेमात दमदार भूमिका साकारली होती. यानंतर ती घराघरात पोहचली होती.

सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा जिया केवळ 18 वर्षांची होती. निशब्द सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने खूप बोल्ड सीन्स दिले होते.

एका चमकत्या ताऱ्याने असं टोकाचं पाऊल उचलत स्वत:ला संपवणं हे लोकांच्या समजण्यापलीकडे होतं. अभिनेत्री तिचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वप्नांच्या मायानगरीत आली होती.

काहीजण ही स्वप्न जगण्यात यशस्वीही होतात तर काहीजण मात्र अयशस्वी होतात. जिया खान तिच्या करिअरमध्ये उंचीच्या शिखरावर पोहचत असतानाच आत्महत्या केली आणि ही बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

वयाच्या 25 व्या वर्षी जियाने जगाचा निरोप घेतला. अनेकजण घरापासून लांब आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी येत असतात.

VIEW ALL

Read Next Story