गाडीच्या नंबर प्लेटसाठी ज्युनियर एनटीआरनं खर्च केली इतकी मोठी रक्कम

ज्युनियर एनटीआर

ज्युनियर एनटीआर हा लोकप्रिय कलाकार असून आज 20 मे रोजी त्याचा 41 वा वाढदिवस आहे.

गाडीचा नंबर

गाडीच्या नंबरसाठी ज्युनियर एनटीआरनं इतकी मोठी रक्कम दिलं की लाखो रुपये मोजले होते.

BMW गाडी

एनटीआरनं 2016 मध्ये 1.21 कोटींची BMW खरेदी केली होती.

नंबर प्लेटसाठी मोजली इतकी रक्कम

तर त्यागाडीच्या नंबर प्लेटसाठी त्यानं 10.50 लाख रुपये खर्च केले.

काय आहे गाडीचा नंबर?

ज्युनियर एनटीआरनं 9999 हा नंबर घेतला होता. यासाठी त्यानं इतकी रक्कम मोजली होती.

आगामी चित्रपट

ज्युनियर एनटीआरचा 'देवरा' हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोज प्रदर्शित होणार आहे. तर यात सैफ अली खान आणि जान्हवी कपूर देखील दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story