वर्ल्ड कपनंतर आधी मतदान, 'या' खेळाडूंनी बजावला मतदानाचा अधिकार

येत्या काही दिवसात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार सुरू होतोय. त्याआधी खेळाडूंनी मतदानाचा अधिकार बजावला.

तेंडूलकर

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काही मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकर आणि अर्जुन तेंडूलकर यांनी देखील मतदान केलं.

तुषार देशपांडे

तसेच मुंबईचा क्रिकेटपटू तुषार देशपांडे याने देखील मतदानाचा अधिकार बजावला.

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने वर्ल्ड कपला रवाना होण्याआधी मतदान केलंय.

अजिंक्य रहाणे

तर मुंबईकर अजिंक्य रहाणे याने देखील पत्नी राधिकासह मतदानाचा हक्क बजावला.

सुनील गावस्कर

तर सुनील गावस्कर यांनी देखील साऊथ मुंबईमध्ये मतदान केलं अन् लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

VIEW ALL

Read Next Story