पहिल्या फोटोत तिचा नाकापर्यंतचा लाव, किंवा लावूच नको

Published by: Diksha Patil | Oct 30, 2024

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या हे बेबी या चित्रपटातील 'एंजल' आजही सगळ्यांच्या लक्षात आहे.

Published by: Diksha Patil | Oct 30, 2024

'एंजल' ची ही भूमिका जुआना संघवी नं साकारली आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या बेबी या चित्रपटात चिमुकली असलेली जुआना आता खूप मोठी झाली आहे.

Published by: Diksha Patil | Oct 30, 2024

जुआनाचे काही वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात ती मस्ती करताना दिसली.

Published by: Diksha Patil | Oct 30, 2024

कॅमेऱ्या समोर जुआना तिच्या फ्रेंड्ससोबत पोज देताना दिसली.

Published by: Diksha Patil | Oct 30, 2024

डिंपलमध्ये जुआना खूप सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो काही वर्षांपूर्वीचे आहेत.

Published by: Diksha Patil | Oct 30, 2024

जुआना ही सध्या लाइमलाईटपासून लांब आहे. त्यामुळे तिच्याविषयी सतत बोललं जातं.

Published by: Diksha Patil | Oct 30, 2024

VIEW ALL

Read Next Story