धुमधड्याक्यात साजरा झाला करिना आणि सैफच्या लेकाचा वाढदिवस

Published by: Zee Team | Feb 22, 2024

या जोडीची जितकी चर्चा असते. तितकीच त्यांची मुलही चर्चेत असतात.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

नुकताच करिना आणि सैफच्या धाकटा मुलगा जेह अली खानचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

वाढदिवसानिमीत्ताने करिना आणि सैफने पार्टीचं आयोजन केलं होतं.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

वाढदिवसाचे काही फोटो सैफ अली खानच्या बहिणीने सबा पतौडीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

समोर आलेल्या फोटोत जेह बर्थडेचा आनंद घेताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

मलायका, रणबीर सोबतच सोनमसह अनेक कलाकारांनी या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती.

Published by: Zee Team | Feb 22, 2024

VIEW ALL

Read Next Story