IPL 2024 22 मार्चपासून सुरू होणार आहे.

आजपासून बरोबर एक महिन्यानंतर आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे.

23 मार्च २०२४ ला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना मोहाली येथे होणार आहे.

25 मार्च २०२४ तारला रॉयल चलेंजस विरुद्ध पंजाब किंग्सचा बेंगलुरु येथे होणार आहे.

30 मार्च २०२४ तारखेला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्सचा लखनऊ येथे होणार आहे.

04 एप्रिल २०२४ तारखेला जुजरात टाइट्नस विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना आहमदाबाद येथे होणार आहे.

शिखर धवन (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा, सिकंदर रजा, ऋषी धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व तायदे, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, सॅम कुरेन, कागिसो रबाडा, हरप्रीत बराड, राहुल चाहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कावेरप्पा , शिवम सिंह, हर्षल पटेल, क्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंह, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, आणि रिली रोसो. पंजाब किग्सची आयपीएल टीम अशी असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story