20 वर्ष सावली बनून राहिला, कारकिर्दीच्या चढ-उतारात साथ दिली... कतरिना कैफने 'त्या' खास व्यक्तीचे मानले आभार

Published by: Zee Team | Jul 11, 2023

पर्सनल असिस्टंट अशोक शर्मा

अशोक शर्मा हे तिचे गेल्या 20 वर्षांपासूनचे पर्सनल असिस्टंट आहेत. (Photo: @sharmaashok01 | Instagram)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

कतरिनाची वीस वर्षे

2003 पासून कतरिना ही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तेव्हा पासून ते तिच्यासोबत आहेत. (Photo: @sharmaashok01 | Instagram)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

सर्वाधिक वेळ

यावेळी पोस्ट शेअर करताना ती म्हणाली की, ''आज वीस वर्षे पुर्ण झाली आहेत मिस्टर अशोक शर्मा. हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये माझ्यासोबत सर्वाधिक वेळ घालवला आहे.'' (Photo: @sharmaashok01 | Instagram)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

तिची काळजी घेणारे

ती पुढे म्हणाली की, गमतीजमतींपर्यंत ते अनेक गप्पाटप्पांपर्यंत... अनेक गोष्टी आणि अगदी भांडणांपर्यंतही... तुम्ही कायमच मला काय हवं नको याची पुरेपुर काळजी घेतली आहे.'' (Photo: Zee News)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

जर मला कोणी सेटवर त्रास दिला तर...

''जर कोणी मला सेटवर त्रास दिला तर तुमच्या डोळ्यात पाणी येयाचे. आपण दोघंही या हळव्या पॅचमधून गेलो आहोत. तुमचा हसरा चेहरा माझ्यासोबत राहिला आहे.'' (Photo: Zee News)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

आभार प्रदर्शन

कतरिना पुढे म्हणाली की, ''हे सगळं पुढील वीस वर्षांसाठी आहे आणि माझ्या या सर्वच गोष्टींची काळजी घेतल्याबद्दल आभार.'' (Photo: Zee News)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

पोस्ट व्हायरल

कतरिनाची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होते आहे. (Photo: Zee News)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

चाहत्यांनी केले कौतुक

तिच्या या इमोशनल पोस्टनं चाहत्यांनी तिचे कौतुकही केले आहे. (Photo: Zee News)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

हे आहेत आगामी चित्रपट

कतरिना लवकरच 'टायगर 3' आणि 'फोन भूत' या चित्रपटांतून दिसणार आहे. (Photo: Zee News)

Published by: Zee Team | Jul 11, 2023

VIEW ALL

Read Next Story