कतरिना कैफने खरेदी केली नवीन कार, किंमत पाहून बसेल धक्का

Published by: Soneshwar Patil | Nov 25, 2024

बॉलिवूड कलाकार असो किंवा बिझनेसमम यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 25, 2024

गेल्या अनेक दिवसांपासून रेंज रोव्हर कारची मागणी वाढली आहे. रेंज रोव्हरच्या कार सर्वात महाग आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 25, 2024

अशातच बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ मुंबई विमानतळावर एका नवीन SUV रेंज रोव्हर कारमध्ये दिसली.

Published by: Soneshwar Patil | Nov 25, 2024

रिपोर्टनुसार, कतरिना कैफने रेंज रोव्हर LWB कार खरेदी केली आहे. या कारची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 25, 2024

कतरिना कैफसह रेंज रोव्हर LWB कार जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे हिच्याकडे देखील आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 25, 2024

कतरिना कैफकडे अजून एक 2.30 कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 25, 2024

VIEW ALL

Read Next Story