सून कतरिना कैफच्या टॉवेल सीनवर सासऱ्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले 'माझ्या कुटुंबाला इतका...'

Published by: Zee Team | Nov 18, 2023

कतरिना कैफची प्रमुख भूमिका असणारा 'टायगर 3' चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Published by: Zee Team | Nov 18, 2023

'टायगर 3' चित्रपटात कतरिना कैफने अनेक स्टंट्स केले आहेत. यामधील तिच्या टॉवेल सीनची जोरदार चर्चा आहे.

Published by: Zee Team | Nov 18, 2023

इंडिया टुडेशी संवाद साधताना कतरिना कैफने आपल्या सासऱ्यांना हा टॉवेल सीन कसा वाटला हे सांगितलं.

Published by: Zee Team | Nov 18, 2023

कतरीनाने सांगितलं की, "जो सन्मान आणि प्रेम मला माझ्या कुटुंबाकडून मिळालं आहे, ते फार विशेष आहे. माझे सासरे फार ज्येष्ठ अॅक्शन डायरेक्टर आहेत".

Published by: Zee Team | Nov 18, 2023

त्यांनी माझ्या स्टंट सीनचं कौतुक केल्यानंतर मला फार आनंद झाला. मला तुझा अभिमान वाटत असल्याचं ते म्हणाले.

Published by: Zee Team | Nov 18, 2023

ते मला म्हणाले की, तू मला अभिमान वाटावा असं काम केलं आहे. तू फार चांगले अॅक्शन सीन केल्याचं लोक सांगत आहेत.

Published by: Zee Team | Nov 18, 2023

विकीलाही 'टायगर 3' चित्रपट आवडला आहे. 'जोया'चं पात्र फार चांगलं रंगवून दाखवलं असल्याचं तो म्हणाला.

Published by: Zee Team | Nov 18, 2023

VIEW ALL

Read Next Story