बंद खोलीत कतरिना-गुलशन, बीग बींनी दार उघडलं आणि...!

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

कतरिना कैफने 2003 मध्ये आलेल्या बूम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिच्यासोबत गुलशन ग्रोव्हर आणि अमिताभ बच्चन होते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

यामध्ये करतरिना आणि गुलशन ग्रोव्हर यांचा किसिंग सीन दाखवण्यात आला आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

या लिपलॉकची 2 तास प्रॅक्टीस करण्यात आली.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

दुबईच्या बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये या सीनचं शूटींग झालं, हा माझ्या करिअमधील कठीण क्षण होता,असे गुलशन ग्रोव्हरने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

कतरिना आणि गुलशन ग्रोव्हर यांनी बंद खोलीत लिपलॉकची प्रॅक्टीस केली. तेव्हा तिथे अचानक अमिताभ बच्चन आले.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

कतरिनासोबत गुलशन ग्रोव्हर 2 तास बंद खोलीत सीनची प्रॅक्टीस करत होते. इतक्यात अमिताभ यांनी येऊन चीअर अप केले.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

कतरिनासोबत किसिंग सीन देताना गुलशन ग्रोव्हर नर्व्हस होते. अमिताभ यांच्या येण्याने ते खूप घाबरले.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

गुलशन ग्रोव्हर यांच्यासोबत किसिंग सीन देताना कतरिनादेखील कंफर्टेबल नव्हती.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

कतरिनाचा तो किसिंग सीन सलमान खानच्या सांगण्यानंतर डीव्हीडीवरुन हटवण्यात आल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

यानंतर अनेक सिनेमांमध्ये किसिंग सीन देऊन कतरिना चर्चेत राहिली.

Published by: Pravin Dabholkar | Feb 18, 2024

VIEW ALL

Read Next Story