रुबीना दिलैकनं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार! उर्फीशी होतेय तुलना

Published by: Diksha Patil | Feb 18, 2024

रुबीना दिलैक

रुबीना दिलैकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तर या फोटोतील रुबीनाचा लूक पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे.

Published by: Diksha Patil | Feb 18, 2024

मोनोकिनी

रुबीनानं काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. त्यासोबत तिनं ट्रान्सपेरेंट श्रग परिधान केलं आहे. तर काळा गॉगल घातला आहे.

Published by: Diksha Patil | Feb 18, 2024

पतीनचं काढले फोटो

बीनानं हे फोटो शेअर करत हे फोटो तिचा पती अभिनव शुक्लानं किल्क केल्याचं सांगितलं आहे.

Published by: Diksha Patil | Feb 18, 2024

फोटोला दिलं हटके कॅप्शन

हे फोटो शेअर करत रुबीनानं कॅप्शन दिलं की 'ज्या प्रकारे तू माझ्याकडे पाहतो, त्यानं मी प्रेमात पडते.' हे तिनं पती अभिनव शुक्लासाठी म्हटलं आहे.

Published by: Diksha Patil | Feb 18, 2024

उर्फीशी तुलना

रुबीनाचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एक म्हणाला, ही उर्फी पेक्षा कमी नाही. उगाच उर्फीचं नाव खराब आहे.

Published by: Diksha Patil | Feb 18, 2024

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नेटकऱ्यांनी रुबीनाला ट्रोल केलं आहे. एक नेटरकरी म्हणाला, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. (All Photo Credit : Rubina Dilaik Instagram)

Published by: Diksha Patil | Feb 18, 2024

VIEW ALL

Read Next Story