कतरिना कैफनं मोडले सर्व रेकॉर्ड, सर्वाधिक फॉलोअर्स असणारी सेलिब्रिटी

कतरिना कैफ

कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे लाखो चाहते आहेत.

नवा विक्रम

कतरिनानं व्हॉट्सअॅप चॅनलवर केला नवा रेकॉर्ड.

सर्वाधिक फॉलोवर्स

कतरिनाचे व्हॉट्सअॅप चॅनलवर सर्वाधिक फॉलोवर्स असून त्यांची संख्या 15 मिलियन आहे.

या दिग्गजांना टाकलं मागे

कतरिनानं व्हॉट्सअॅप या कंपनी मालक मार्क झुकरबर्ग, इंडियन क्रिकेट टीम, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकलं आहे.

अभिनेत्रीसोबत आहे बिझनेसवूमन

कतरिना फक्त एक अभिनेत्री नाही तर ती एक बिझनेसवूमन देखील आहे. तिचं एक ब्युटी ब्रँड देखील आहे.

या ब्रँड्सची ब्रँड अॅम्बेसेडर

कतरिना ही कतार एअरवेज, जपानी फॅशन ब्रँड UNIQLO यांची ती ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

लवकरच दिसणार 'या' चित्रपटात

लवकरच कतरिना ही 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. (All Photo Credit : Katrina Kaif Instagram)

VIEW ALL

Read Next Story