जोडीदाराशी विचार न जुळणे

पुरूषांचे विचार आपल्या जोडीदाराशी जुळले नाहीत तर त्या नात्यामध्ये प्रेम राहत नाही. प्रेमाच्या शोधात दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात पुरूष.

जुनी नाती पुन्हा डोकावतात

अनेकदा लग्नानंतर जुनी मैत्रिण किंवा आधीचं प्रेम प्रकरण पुन्हा डोकं वर करतं. अशावेळी पुरूष आपल्या जुन्या प्रेमाच्या व्यक्तीकडे आकर्षिले जातात.

ऑफिसमध्ये मन जुळतात

अनेकदा ऑफिसमध्ये अफेअर्स असल्याच्या गोष्टी कानावर पडतात. कारण दिवसातील बराच वेळ इथे घालवला जातो. त्यावेळी मन जुळतात.

पत्नीबाबत ओढ न वाटणे

नात्यांमध्ये एक प्रकारची ओढ महत्त्वाची असते. पण काही पुरूषांना आपल्या पत्नीबद्दल ओढच वाटत नाही. असे अंरेज मॅरेजमध्ये अनेकदा घडते.

इतर महिलेकडे आकर्षित होते

या प्रकारामध्ये काहीही कारण नसताना पुरूष इतर महिलेकडे आकर्षित होतात. या नात्यात प्रेम असतंच असं नाही.

VIEW ALL

Read Next Story