कियारा आणि जूही चावला आहेत एकमेकींच्या नातेवाईक, काय आहे नातं?

Published by: Zee Team | Jun 15, 2023

कियारा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

Published by: Zee Team | Jun 15, 2023

सत्यप्रेम की कथा या चित्रपटात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे

Published by: Zee Team | Jun 15, 2023

सत्यप्रेम की कथा हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे

Published by: Zee Team | Jun 15, 2023

कियाराचे वडिल हे उद्योजक आहेत तर तिची आई शिक्षिका आहे

Published by: Zee Team | Jun 15, 2023

पण तुम्हाला हे माहितीये का कियारा आणि जुही चावला हे नातेवाईक आहेत.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

जूही चावला आणि कियाराचे बाबा बालपणीचे मित्र आहेत

Published by: Zee Team | Jun 15, 2023

त्यामुळं कियारा जूही चावलाला बालपणापासून ओळखते

Published by: Zee Team | Jun 15, 2023

इतकंच नव्हे तर कियारा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आधीपासूनच ओळखते

Published by: Zee Team | Jun 15, 2023

कियाराने 7 फेब्रुवारी 2023 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केलं

Published by: Zee Team | Jun 15, 2023

VIEW ALL

Read Next Story