कियारा अडवाणीचीच चर्चा

कियारा अडवाणी ही आपल्या सर्वांचीच चांगलीच आणि लाडकी अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

जुनं वक्तव्य चर्चेत

तिचा एक 'गुडन्यूज' या चित्रपटादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

आई होण्याची इच्छा

यावेळी तिनं आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

मला गरोदर व्हायरचंय कारण...

यावेळी ती म्हणाली होती की, ''मला गरोदर व्हायला आवडेल कारण तेव्हा मग मी माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ शकेन.''

सिद्धार्थ-कियाराची रॉमेण्टिक टूर

सध्या कियारा आणि सिद्धार्थ आपल्या एका रोमॅण्टिक टूरला गेले होते.

कियाराचा रॅम्पवॉक

नुकताच कियारानं फाल्गुनी शेन पिकॉक यांच्या ब्रॅण्डसाठी रॅम्पवॉक केला होता.

VIEW ALL

Read Next Story