सलमान खानचं ऐकलं अन् Kiara Advani चं जग असं बदललं, अभिनेत्रीच्या 'या' गोष्टी जाणून घ्या

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी लोकप्रिय अभिनेत्री असून तिचा आज 31 वा वाढदिवस आहे.

आई होती प्रोफेसर

कियाराची आई प्रोफेसर होती. आईला पाहून कियाराला देखील प्रोफेसर व्हायचे होते. तिनं शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रोफेसर म्हणून काम देखील केले.

अशोक कुमार यांच्याशी खास नातं

कियारा ही बॉलिवूड अभिनेता अशोक कुमार यांची पणती आहे. तर सईद जाफरी यांची नात आहे.

जूही चावलाची नातेवाईक

जूही चावलाही कियारा अडवाणीची नातेवाईक आहे असं म्हटलं जातं. पण खरं हे आहे की ते नातेवाईक नसून कियाराचं कुटुंब आणि जूहीच्या कुटुंबाचे खास नाते आहे.

मास कॉमचं शिक्षण

कियारानं मुंबईतील एका लोकप्रिय कॉलेजमधून मास कॉमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

8 महिन्याची असताना स्क्रिनवर दिसली होती कियारा

कियाराही 8 महिन्याची असताना स्क्रिनवर दिसली होती. कियारानं तिच्या आईसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. कियारा आणि तिच्या आईनं एका बेबी क्रिमसाठी ही जाहिरात केली होती.

सलमान खानमुळे बदललं होतं नाव

कियारानं सलमान खानच्या सांगण्यानं तिचं आलिया हे नाव बदलत कियारा असे दिले.

मी टाईमला काय करते?

मी टाईम मिळताच कियारा शॉपिंग करते. तिला शॉपिंग करायला खूप आवडतं. (All Photo Credit ; Kiara Advani Instagram/ Salman Khan Social Media)

VIEW ALL

Read Next Story