आयरा खानच्या सासूबाई आहेत प्रशिक्षित नृत्यांगना; अदा पाहून भारावून जाल

Published by: Zee Team | Jan 08, 2024

प्रीतम शिखरे

नुपूर आणि आयराच्या नात्याच्या निमित्तानं आणखी एक नावही चर्चेत आलं. ते नाव होतं त्यांच्या प्रीतम शिखरे यांचं. अर्थात नुपूर शिखरेच्या आईचं.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

नुपूर आणि आयरामुळं प्रीतम शिखरे चर्चेत

कोर्ट मॅरेज असो, नुपूर आणि आयराचा साखरपुडा असो किंवा उदयपूरमधील त्यांच्या लग्नाचं विशेष आयोजन असो. चर्चा आहे ती म्हणजे प्रीतम शिखरे यांचीच.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

सुष्मिता सेनच्या गुरु मां

प्रीतम शिखरे यांची स्वत:ची अशी एक खास ओळख आहे. त्या अभिनेत्री सुष्मिता सेनच्या गुरु मां आहेत.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

सुष्मिता सेनच्याही गुरु

प्रीतम शिखरे या एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आणि प्रशिक्षिका आहेत. सुष्मिता सेनच्याही त्या गुरु आहेत. सुष्मिताच्या लेकीलाही त्यांनीच कथ्थक शिकवलं आहे.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेणाऱ्या प्रीतम शिखरे एक युट्यूबर असून त्याही लेकाप्रमाणंच फिटनेसला प्राधान्य देतात.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

नृत्याविष्कार

प्रीतम शिखरे यांच्या नृत्यकौशल्याची प्रचिती देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. जिथं तुम्ही त्यांचा नृत्याविष्कार पाहू शकता.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

प्रीतम शिखरे यांचा उत्साह

नुपूर आणि आयराच्या लग्नाच्या तयारीमध्येही प्रीतम शिखरे यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

सर्वांच्याच नजरा वळवल्या

केळवणापासून घराची सजावट, वरात आणि अशा अनेक प्रसंगी त्यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या होत्या.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

VIEW ALL

Read Next Story