आधी 'आदिपुरुष' आणि आता 'ओपेनहायमर'

सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय?

भारतात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ही संस्था 1983 पासून काम करत आहे. ही संस्था ‘सेन्सॉर बोर्ड’ या नावाने ओळखली जाते

सेन्सॉर बोर्ड काय काम करते?

चित्रपट पाहून त्याच्या प्रेक्षकांचा वयोगट ठरवून, त्यात बदल सुचवून प्रमाणपत्र द्यायचं हा निर्णय प्रामुख्याने सेन्सॉर बोर्डाकडून घेतला जातो

सेन्सॉर बोर्ड कसे काम करते?

चित्रपट निर्मात्यांकडून प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर बोर्डातील अधिकारी एक सर्वेक्षण समिती नियुक्त करतात. सर्वेक्षण समिती चित्रपट पाहून अध्यक्षांना अहवाल देते.

दिग्दर्शकाचं म्हणणे घेतले जाते ऐकून

बोर्डाचे अध्यक्ष चित्रपटात काही बदल सुचवून त्यावर निर्माते, दिग्दर्शकाचा होकार नकार घेऊन चित्रपटाला प्रमाणपत्र देतात.

सेन्सॉर बोर्ड चित्रपटावर बंदी घालतं का?

कोणत्याही चित्रपटावर सेन्सॉर बोर्ड बंदी घालू शकत नाही. सेन्सॉर बोर्ड फारफार चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार देऊ शकते. पण प्रमाणपत्र नसेल तर चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही.

आतापर्यंत या चित्रपटांवर बंदी

2000 ते 2016 पर्यंत 793 चित्रपटांवर बंदी घातली होती. यामध्ये कामसूत्रा, बैंडिट क्वीन, फायर, ब्लॅक फ्रायडे यांचा समावेश होता.

VIEW ALL

Read Next Story