बापरे! उर्फी जावेदला हे काय झालं, पूर्ण चेहराच बिघडला... पोस्ट शेअर करत सांगितला भयानक अनुभव

उर्फी जावेद

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते.

कॉस्मॅटिक सर्जरीवर उर्फीचं मत

उर्फी काही दिवसांपूर्वी तिच्या लिप फिलर्स आणि आइज फिलर्सवर बोलली होती. तिचा चेहरा त्यानंतर कसा बिघडला हे तिनं सांगितलं होतं.

कॉस्मॅटिक सर्जरीपासून चाहत्यांना केलं सावध

उर्फीनं तिच्या सर्जरीविषयी सांगत लिप फिलर्स आणि आइज फिलर्सपासून सावध राहण्यास चाहत्यांना सांगितलं होतं. कारण त्यामुळे तिचे डोळे आणि ओठ सुजले होते.

उर्फीचा सर्जरीचा प्रवास...

'सगळ्यांसोबत माझ्या लिप फिलर्सच्या प्रवासाविषयी मी आज सांगते. वयाच्या 18 व्या वर्षापासून मी लिप फिलर्स घेत आहे. तेव्हा माझ्याकडे इतके पैसे नव्हते पण मला नेहमीच वाटायचं की माझे ओठ हे खूप लहान आहेत आणि मला असे मोठे ओठ हवे होते,' असे उर्फी म्हणाली.

चाहत्यांना सावध करत उर्फी म्हणाली...

उर्फी चाहत्यांना सावध करत म्हणाली, 'मी डर्मेटेलॉजिस्टकडे गेली आणि ते हे कमी किंमतीत करण्यास तयार झाले. बऱ्याचवेळा असे परिणाम झाले आहेत, त्यामुळे मला फिलर्स संपवावे लागले आणि हे खूप त्रासदायक असतं हे लक्षात ठेवा.'

चाहत्यांना एक सल्ला देत उर्फी म्हणाली...

मी तुम्हाला फिलर्स करू नका असं म्हणतं नाही. मला हे म्हणायचं आहे की फिलर्स किंवा बोटॉक्स घेताना सावध रहा. कारण ते लवकर ठीक होत नाही.

डॉक्टरांविषयी रिसर्च करण्याचा सल्ला

उर्फीनं चाहत्यांना अशा कोणत्याही फिलर्स घेण्याआधी डॉक्टरांविषयी रिसर्च करण्यास सांगितले.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

उर्फी लवकरच एकता कपूरच्या 'लव सेक्स और धोखा 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याची शूटिंग सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. (All Photo Credit : Urfi Javed Instagram)

VIEW ALL

Read Next Story