श्लोका मेहता दुसऱ्यांना गरोदर

अंबानींनीची सून श्लोका मेहता ही दुसऱ्यांना गरोदर आहे. (@PuneetbsainiVe | Instagram)

बेबी शॉवरचे फोटो चर्चेत

त्यामुळे तिच्या बेबी शॉवरचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. (@PuneetbsainiVe | Instagram)

साडीची चर्चा

परंतु अजून एका कारणासाठी श्लोक चर्चेत आहे आणि ते म्हणजे तीची साडी. (@PuneetbsainiVe | Instagram)

हेवी एम्ब्रोयडरी असलेली साडी

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंगच्या वेळी श्लोकानं हे सुंदर गोल्डन रंगाची हेवी एम्ब्रोयडरी असलेली साडी नेसली होती. (@PuneetbsainiVe | Instagram)

100 वर्षे जूनी साडी

ही साडी चक्क 100 वर्षे जूनी आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलेत. (@PuneetbsainiVe | Instagram)

बहिणीनं केला खुलासा

तिच्या बहिणीनं या साडीचे स्टायलिंग केले होते. त्यामुळे तिच्या बहिणीनं एक व्हिडीओ शेअर करत याबद्दलचा खुलासा केला आहे. (@PuneetbsainiVe | Instagram)

तीन कारणांसाठी चर्चेत

त्यातून ही साडी मेहतांच्या घरातील आहे व राजस्थानच्या राजघराण्यातील आहे. त्यातून ही साडी 100 वर्षे जूनी आहे. (@PuneetbsainiVe | Instagram)

VIEW ALL

Read Next Story