पोस्ट शेअर करत केला खुलासा

कृष्णानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी.

कृष्णाला द्यायचे होते असे उत्तर

कृष्णाला हो बोलून वगैरे उत्तर द्यायचे नव्हते तर येस किंवा नो याा ऑप्शनवर टीक करत उत्तर द्यायचे होते.

शर्टलेस होऊन केलं प्रपोज

चिराग बाटलीवाला शर्टलेस होऊन त्याच्या बॉडीवर विल यू मॅरी मी? असा प्रश्न विचारलेला आहे.

कृष्णाला चिरागनं केलं प्रपोज

चिरागनं कृष्णाला समुद्राच्या मध्ये केलं प्रपोज

कृष्णा मुखर्जीचा होणार पती कोण?

कृष्णा मुखर्जी लवकरच मर्चेंट नेव्ही ऑफिसर चिराग बाटलीवाला याच्याशी लग्न बंधनात अडकनार आहे.

कृष्णा मुखर्जी लग्न बंधनात अडकणार

कृष्णा मुखर्जी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

VIEW ALL

Read Next Story