ग्रेसी सिंग

ग्रेसी सिंग (Gracy Singh) : आमिर खानसोबत 'लगान' आणि संजय दत्तसोबत 'मुन्ना भाई एमबीबीएस'मध्ये दिसलेली ग्रेसी सिंगही अचानक चित्रपटांमधून गायब झाली. आज ग्रेसी सिंग फक्त सोशल मीडियावर ग्लॅमर दाखवताना दिसत आहे.

असिन

असिन (Asin) : आमिर खानसोबत 'गजनी', अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल' आणि 'लंडन ड्रीम्स' सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर आणि साऊथच्या अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर, असिन अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. आज असीन ना कोणत्या कार्यक्रमात दिसत ना कुठे सोशल मीडियावर सक्रिय.

आयशा टाकिया

आयशा टाकिया (Ayesha Takia) : सलमान खानसोबत 'वॉन्टेड', अजय देवगणसोबत 'टारझन' सारख्या हिट सिनेमांमध्ये काम करणाऱ्या आयशा टाकियानेही लग्नानंतर करिअर संपवलं.

अमृता राव

अमृता राव (Amrita Rao): 'विवाह' आणि 'मैं हूं ना' सारख्या चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय साकारणारी अमृता राव लग्नानंतर चित्रपटांमधून गायब झाली. अमृता आज तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे.

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) : 'रंगीला', 'जुदाई' सारखे अनेक हिट चित्रपट देऊनही उर्मिला मातोंडकरची बॉलिवूडमधील कारकीर्द खूपच कमी होती. आज उर्मिला चित्रपटसृष्टीपासून दूर राजकारणात सक्रिय आहे.

VIEW ALL

Read Next Story