कृतिका आणि पायल मलिक 'लेस्बियन'?

Published by: Zee Team | Jul 13, 2024

बीग बॉस OTT मुळे युट्यूबर अरमान मलिक, पायल आणि कृतिका मलिक हे चर्चेत आहे. ट्रोलर्सने पायल आणि कृतिका मलिकला लेस्बियन म्हटलंय.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

पायल मलिक बीग बॉसमधून बाहेर पडली असून ट्रोलने तिला लक्ष्य केलंय.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

नेटकऱ्यांनी म्हटलंय की, ती एक पत्नी असूनही नवऱ्याला दुसरं लग्न कसं करु दिलं?

Published by: Zee Team | Jul 13, 2024

काही नेटकऱ्यांनी पायल आणि कृतिकाला लेस्बियन म्हटलंय.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

मात्र, पायलने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देऊ फटकारलंय.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

पायल म्हणाली की, घरात दोन सख्या बहिणी एकमेकांवर प्रेम करता मग त्याही तुमच्या नजरेत लेस्बियन असतात का?

Published by: Zee Team | Jul 13, 2024

VIEW ALL

Read Next Story