कोणत्या मुलींना असतो बॉयफ्रेण्ड सिकनेस?

नात्यामध्ये आल्यावर लोकांचा व्यवहार बदलून जातो.

अनेकदा मुली जास्त असुरक्षित आणि पझेसिव्ह होऊन जातात.

अशावेळी त्यांना बॉयफ्रेण्ड सिकनेस होऊन जातो. पण हा काय प्रकार आहे?

बॉयफ्रेण्ड सिकनेस हा शब्द सोशल मीडियातूनच आला होता.

हा कोणता आजार नाहीय तर ही एक प्रकारची भावना आहे.

यामध्ये मुली आपल्या बॉयफ्रेण्डप्रती खूप पझेसिव्ह असतात.

ज्या मुलींना आपला बॉयफ्रेण्डसोडून दुसरं काही दिसत नाही, त्यांच्यासोबत हे होतं.

मुलीचं सर्व विश्व आपल्या बॉयफ्रेण्डच्या अवतीभोवतीच असतं.

अशा पार्टनर्स आपल्या इतर नात्यांना जास्त महत्व देत नाहीत.

बॉयफ्रेण्डबद्दलची इतकी ओढ मुलींसाठी धोकादायक ठरु शकते.

VIEW ALL

Read Next Story