घटस्फोटानंतर Kusha Kapila ला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला पती जोरावर, म्हणाला "तिला व्हिलन..."

कुशा कपिल आणि जोरावरनं केली घटस्फोटाची घोषणा

कुशा आणि जोरावरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची बातमी दिली होती.

कुशा सोशल मीडियावर ट्रोल

कुशा आणि जोरावरनं घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर कुशाला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कुशा आणि जोरावर या साली अडकले होते लग्न बंधनात

कुशा आणि जोरावर हे 2017 साली लग्न बंधनाक अडकले होते. त्याआधी ते बरेच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तर लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

कुशाला ट्रोल होताच पाहून जोरावर म्हणाला

कुशाला 24 तासात चांगलंच ट्रोल करण्यात आलं. त्यानं मला खूप वाईट वाटलं. तिला टार्गेट करणं आणि तिला व्हिलन बनवनं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे सगळं थांबवा.

घटस्फोटामागचं कारण काय?

कुशा किंवा जोरावर या दोघांपैकी कोणीही त्याच्या घटस्फोटा मागचं कारण काय आहे हे सांगितलं नाही.

कशी झाली होती भेट?

कुशा आणि जोरावरची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात झाली होती. त्यावेळीच कुशाला जोरावरनं तुला ड्रिंक हवी का असं विचारत बोलण्यास सुरुवात केली आणि तेव्हाच कुशाला जोरावर आवडला होता.

कुशाला सोशल मीडियावर 'या' नावानं ओळखतात

कुशाला 'साउथ दिल्ली आंटी' या नावानं ओळखतात.

कुशा आणि जोरावर आहेत युट्यूबर

कुशा आणि जोरावर हे दोघेही युट्यूबर असून त्यांचे लाखो चाहते आहेत. ते दोघेही खूप कॉमेडी व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

मुलीची करणार को पेरेंटिंग

कुशा आणि जोरावर हे दोघेही त्यांची लेक मायाती को पेरेंटिंग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (All Photo Credit : Kusha Kapila Instagram)

VIEW ALL

Read Next Story