आता गं बया! मराठमोळी गौतमी पाटील वेस्टर्न लूकमध्ये

Published by: Zee Team | Jan 10, 2024

तिच्या नृत्यशैलीने आणि अदांमुळे ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

गौतमी पाटील ही अनेकदा नऊवारी साडी परिधान केलेल्या लूकमध्ये असते.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

पण आता गौतमीने तिच्या वेस्टर्न लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

यात तिने जांभळ्या रंगाचा टर्टल नेक क्रॉप टॉप परिधान केला आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

यात गौतमी ही निखळ हसताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

काही दिवसांपूर्वी गौतमीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगातील हुडी परिधान करत फोटो पोस्ट केला होता.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनाही कमेंटचा वर्षाव केला आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

गौतमी ही नऊवारी साडीप्रमाणेच वेस्टर्न लूकमध्येही छान दिसते, अशा कमेंट तिच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

VIEW ALL

Read Next Story