सबसे कातील गौतमी पाटील... सौंदर्याच्या जादूने होळीचे रंगही खुलून आले

Published by: Zee Team | Mar 24, 2024

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

गौतमीने पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी परिधान केली आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

गौतमीने रंगाची उधळण करत होळीच्या सण साजरा केला आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

गौतमीच्या अंगावर लागलेला लाल गुलाबी रंगही तिच्या सौंदर्यामुळे खुलून निघाला आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

होळीच्या रंगात रंगलेल्या गौतमीचे सुंदर रुप पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

गौतमीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

आपल्या नृत्याने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या गौतमीचे लाखो चाहते आहेत.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

VIEW ALL

Read Next Story