सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक अँड व्हाईट फोटोंनी वेधलं लक्ष

Published by: Zee Team | Mar 24, 2024

तिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

तिने तिच्या दमदार अभिनयामुळे टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

सई ही कायमच विविध फोटोशूट करताना दिसते.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

तिने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

या फोटोत तिने काळ्या रंगाचा टॉप आणि पोलका डॉट असलेली पँट परिधान केल्याचे दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

यात सईचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

दरम्यान सई सध्या 'श्रीदेवी प्रसन्न', 'भक्षक' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Mar 24, 2024

VIEW ALL

Read Next Story