गौतमी पाटीलने आपल्या चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

गौतमीने पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी परिधान केली आहे.

गौतमीने रंगाची उधळण करत होळीच्या सण साजरा केला आहे.

गौतमीच्या अंगावर लागलेला लाल गुलाबी रंगही तिच्या सौंदर्यामुळे खुलून निघाला आहे.

होळीच्या रंगात रंगलेल्या गौतमीचे सुंदर रुप पाहून चाहते फिदा झाले आहेत.

गौतमीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आपल्या नृत्याने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या गौतमीचे लाखो चाहते आहेत.

VIEW ALL

Read Next Story