मधुबाला यांचे AI फोटो

सध्या चर्चा आहे ती म्हणजे मधुबाला यांच्या AI फोटोंची. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.

त्यांच्या सौंदर्यांची चर्चा

यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या सौंदर्याची चर्चा आहे. ज्यात त्यांचे सौंदर्य पाहून सगळेच जण घायाळ झाले आहेत.

मधुबाला यांचे फोटो रिक्रियट

मधुबाला यांचे फोटो हे रिक्रियट केल्यानंतर त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून सध्या त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स आल्या आहेत.

'मुघल-ए-आझम' आणि मधुबाला

त्यांचे प्रत्येक चित्रपट हे प्रचंज गाजले आहेत. त्यातून त्यांचा 'मुघल-ए-आझम' हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

AI लाही जडला त्यांच्या सौंदर्याचा मोह

सध्या त्यांचे जे हे फोटो व्हायरल होत आहेत त्यावरून हे स्पष्ट समजते की AI लाही त्यांच्या या फोटोंचा मोह आवरल्याशिवाय राहत नाहीये.

इन्टाग्रामवर व्हायरल

dreamcanvas_ai या इन्टाग्राम पेजनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अल्पवयातच निधन

मुधबाला यांचे अल्पवयातच निधन झाले त्यामुळे त्यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीवर शोक व्यक्त करण्यात आला होता.

हुबेहुब त्याच

यावेळी त्यांचे हे फोटो पाहून त्या परत जिवंत झाल्यासारख्या वाटत आहेत.

VIEW ALL

Read Next Story