केलं मुलाचं स्वागत

भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन सुनील छेत्रीच्या पत्नीनं गुरुवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

मुलाची हेल्थ अपडेट

सोनम आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. खरंतर हे कपल डिलीवरी आधी खूप घाबरलं होतं.

प्रेग्नंसीत झाला डेंग्यू

प्रेग्नंसीदरम्यान छेत्रीची बायको सोनम हिला डेंग्यूची लागण झाली होती. पण तिने डेंग्यूला मात देत निरोगी मुलाला जन्म दिला.

खास सेलिब्रेशन

इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यान एक भन्नाट गोल मारत सुनील छेत्रीने सर्व चाहत्यांना गोड बातमी दिली होती. गोल केल्यावर छेत्रीने फुटबॉल उचलला आणि टी-शर्टच्या आत लपवला.

पत्नीही होती हजर

त्यावेळी त्याने हा गोल स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आपल्या पत्नीस समर्पित केला.

लग्नाला झाली 6 वर्षं

सुनील आणि सोनमनं बराच काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्नं केलं.

VIEW ALL

Read Next Story