हा फोटो आहे 'आजा नचले' या चित्रपटातील एका सीनमधला. तुम्हाला माहितीये का की आता या चित्रपटातून दिसणारी ही क्यूट मुलगी प्रचंड हॉट आणि सुंदर दिसते.

या अभिनेत्रीचं नावं आहे दलाई (Dalai) जिनं 2007 साली म्हणजे 16 वर्षांपुर्वी आलेल्या माधुरी दीक्षितच्या आजा नचले या चित्रपटातून माधुरीच्या मुलीची म्हणजे राधाची भुमिका केली होती. (dalaiallegedly | Instagram)

दलाईही सुद्धा आता एक अभिनेत्री आहे. तिचे इन्स्टाग्रामवरही भरपूर फॉलोवर्स आहेत. (dalaiallegedly | Instagram)

नुकतीच ती मेड इन हेवन सीझन 2 मध्ये एका एपिसोडमध्ये दिसली होती. (dalaiallegedly | Instagram)

तिच्या क्यूटनेसनं तिनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. (dalaiallegedly | Instagram)

तिच्या फॉरेन एक्सेंट असणाऱ्या हिंदीनंही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. (dalaiallegedly | Instagram)

आता ती खूप मोठी झाली असून आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. (dalaiallegedly | Instagram)

तिच्या फोटोजनाही प्रचंड लाईक्स येताना दिसतात. (dalaiallegedly | Instagram)

VIEW ALL

Read Next Story