'मैं हूं अटल' मध्ये 'या' दोन मराठी अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका

Published by: Zee Team | Jan 05, 2024

काही दिवसांपुर्वी पंकज त्रिपाठींनी सोशल मिडियावर 'मैं हूं अटल' या चित्रपटाची घोषणा केली होती.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

माजी पंतप्रधान मनोज वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या 19 जानेवारी2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

या चित्रपटात दोन मराठी अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

यातील एक अभिनेत्री ही सोशल मिडियावर आपल्याला नेहमी दिसून येते तर दूसरी झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

भाडिपा फेम पॉला मॅग्लिन ही या चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका साकारनार आहे

Published by: Zee Team | Jan 05, 2024

सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत पॉलाने याबद्दल सांगितलं आहे.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गौरी सुखटणकरसुद्धा या चित्रपटात महत्वाची भुमिका साकारणार आहे.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भुमिका गौरी साकारणार आहे.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 05, 2024

VIEW ALL

Read Next Story