एका रात्रीचं भाडं तब्बल 'इतके' लाख! मलायका-अर्जूनच्या गोवा व्हेकेशनचा बंगला पाहिलात का?

Published by: Zee Team | Jan 06, 2024

बॉलिवूडमधलं होटेस्ट कपल म्हणजे मलायका आरोरा आणि अर्जुन कपूर..!

Published by: Zee Team | Jan 06, 2024

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही दोघं गेल्या पाच वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

मलायका अरोरा आणि अर्जून कपूर नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात...

Published by: Zee Team | Jan 06, 2024

या सुट्यांमध्ये मात्र मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने त्यांचं आवडीचं ठिकाण व्हेकेशनसाठी निवडलं आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

एकमेकांसोबत स्पेशल टाईम स्पेंड करण्यासाठी हे दोघं 'इतके' लाख भाडं देऊन सुट्यांमध्ये या खास ठिकाणी गेले आहेत...

Published by: Zee Team | Jan 06, 2024

व्हेकेशनमध्ये मलायका आणि अर्जून गोव्याला फिरायला येतात.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

आजरा बीचजवळील 5BHK च्या बंगल्यात मलायका आणि अर्जुन आपला स्पेशल टाईम स्पेंड करतात.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

कॅंडोलिम बीचवरुन काही अतंरावर हा आलिशान बंगला आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

या बंगल्याचं इंटीरिअर खूप आर्कषक आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या या आवडीच्या ठिकाणाचं एका रात्रीचं भाडं 1.56 लाख इतकं आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

मलायका अरोराची मोठी बहिण अम्रिता अरोरा या आलिशान बंगल्याची मालकीन आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

VIEW ALL

Read Next Story