'पत्नीनं कोंकणासोबतचा Kissing Scene पाहिला अन्...', मनोज वाजपेयींचा खुलासा

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयी यांची 'किलर सूप' हा डार्क कॉमेडी सीरिज 11 जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

'किलर सूप'चे दिग्दर्शन

या सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे तर मनोज वाजपेयी यांनी त्यांची स्तुती केली असून त्यांना आजच्या काळातील बेस्ट डायरेक्टर म्हटलं आहे.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेनची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. इतकंच नाही तर त्यांचे इंटिमेट सीन देखील आहेत.

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

पत्नीची कशी होती प्रतिक्रिया?

मनोज म्हणाले, 'मी याआधीही किसिंग सीन दिले आहेत. माझ्या पत्नीनं संपूर्ण वेब सीरिज पाहिली. तिला आधीच कल्पना होती की यात माझे आणि कोंकणाचे किसिंग सीन आहेत. त्यामुळे सामान्य प्रतिक्रिया होती.'

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

पटकथेसाठी महत्त्वाचा होता सीन

पुढे मनोज वाजपेयी म्हणाले की 'मुद्दा असा आहे की, हे सीन पटकथेसाठी महत्त्वाचे होते. जग चंद्रावर पोहोचलं आहे आणि आपण भारतीय अजून किसिंग सीनबद्दल का बोलत आहोत?'

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

‘किलर सूप’

या सीरिजविषयी बोलताना पुढे मनोज म्हणाले 'आशा आहे की वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट धमाका करेल.'

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

मनोज यांचा आगामी चित्रपट

मनोज यांनी पुढे सांगितले की यानंतर माझ्या प्रोडक्शनचा ‘भैय्याजी’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर मी या चित्रपटाचा सह-निर्माता आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Jan 07, 2024

VIEW ALL

Read Next Story